eLeaving – अहवाल
Leaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे Login करा. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Reports या Tab मधील Students By Year Names या tab वर click करा. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे ड्रॉपडाउन मधून Leaving Year किंवा Birth Year निवडा तसेच Category ड्रॉपडाउन मधून Category निवडा आणि Submit बटण वर क्लिक करा