eLeaving – शाळा सोडल्याचा दाखला कसा द्यावा ?

  1. Leaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे  Login करा.
  2. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Quick Search या tab वर click करा. 
  1. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे View button वर click करा. 
  1. View button वर click केल्यानंतर Student detail page open होते, Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे dropdown madhun Original किंवा Duplicate Lc type निवडा. 
  1. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Print Leaving button वर क्लिक केल्यावर दिनांक सिलेक्ट करण्याचा pop up open होतो. दिनांक निवडल्यावर Ok वर क्लिक करा. 
  1. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे संबंधित विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला open होतो. 
  1. वरील  Screenshot मध्ये दर्शविलेल्या print बटण वर क्लिक करा किंवा CTRL + P press करा. 

Leave a Comment

Your email address will not be published.