- eLeaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे Login करा. .
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे new student या tab वर click करा.
- new student या tab वर click केल्यानंतर Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे नवीन विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठीचा form Open होतो.
- फॉर्म मधे संबंधित विद्यार्थ्याची माहिती भरा. Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Submit button वर क्लिक करा.