- Leaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे Login करा.
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Quick Search या tab वर click करा.
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे View button वर click करा.
- View button वर click केल्यानंतर Student detail page open होते, Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Edit button वर click करा.
- Edit button वर click केल्यानंतर Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे संबंधित विद्यार्थ्याचा edit form open होतो. माहितीत बदल करून Submit बटण वर Click करा