- Leaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे Login करा.
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Reports या Tab मधील Students By Year Names या tab वर click करा.
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे ड्रॉपडाउन मधून Leaving Year किंवा Birth Year निवडा तसेच Category ड्रॉपडाउन मधून Category निवडा आणि Submit बटण वर क्लिक करा