- eLeaving Portal ला अधिकृत क्रेडेंशियल्स द्वारे Login करा.
- Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे Quick Search या tab वर click करा.
- Quick Search Tab वर क्लिक केल्या नंतर Screenshot मध्ये दर्शविल्या प्रमाणे विद्यार्थ्यांची यादी दिसेल
4.या यादिवर search Option मधे Screenshot मधे दर्शविल्या प्रमाणे विद्यार्थ्याचे नाव अथवा Registration No type करा संबंधित विद्यार्थी क्षणार्धात शोधा.